शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा सहावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे.

 

तसेच, मागील काही हप्त्यांचे प्रलंबित थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

येथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार कधी जमा होणार

 

राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केला असून, लवकरच हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.शेतकऱ्यांसाठी असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा आर्थिक लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मागील हप्त्याच्या वितरणावेळी केवळ ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता देण्यात आला होता, मात्र ‘नमो’ योजनेचा निधी शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होते. अखेर सरकारने सहाव्या हप्त्यासह मागील काही थकीत हप्त्यांचेही वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाच्या अधिकृत आदेशानुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील सहाव्या हप्त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी वाटपासाठी मंजूर झालेल्या निधीतून 653.50 कोटी रुपये शिल्लक असून, हा निधीही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार कधी जमा होणार

Leave a Comment