लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींना मिळणार 15000 रुपये आजच करा या योजनेला अर्ज

नमस्कार मित्रांनो महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे

. ड्रोनच्या वापरात महिलांना पुढे आणण्यासाठी आणि त्याद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

येथे क्लिक करून बघा या योजनेला अर्ज कसा करायचा

 

या योजनेंतर्गत अनेक ग्रामीण स्त्रिया ड्रोन दीदी बनून उत्तम कमाई करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी, या योजनेद्वारे बचत गटांच्या (SGH) महिलांना ड्रोन ऑपरेशनपासून डेटा विश्लेषणापर्यंतचे प्रशिक्षण दिले जात आहे.नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच महिलांना ड्रोन उडवण्याची तांत्रिक माहितीही दिली जाते. या प्रशिक्षणात महिलांना त्यांच्या पिकांचे कीटकनाशकांपासून संरक्षण कसे करता येईल हेही सांगितले जाते. यासोबतच खतांची फवारणी, बियाणे पेरण्याचे तंत्रही शिकवले जाते.

येथे क्लिक करून बघा या योजनेला अर्ज कसा करायचा

Leave a Comment