१०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; एसटी महामंडळ अंतर्गत मोठी भरती जाहीर येथे करा लगेच अर्ज March 12, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे. सटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात ४४६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈