महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; असा करा अर्ज May 8, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळते. यातून त्यांना स्वत: चा व्यवसाय सुरू करता येतो .आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत पीठ गिरणी योजना २०२४ मध्ये सुरू केली आहे. येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा ही योजना या महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या आणि त्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो.महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते आहे. या योजनेमुळे कमी भांडवल गुंतवावे लागते.पिठाची गिरणी हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवता येतो. ग्रामीण भागात दररोज धान्य दळण्याची गरज असते, त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालू राहतोया योजनेअंतर्गत महिलांना गिरणी खरेदीसाठी ९०% सरकारी अनुदान दिले जाते. म्हणजेच, महिलांना फक्त १०% रक्कम भरावी लागते. यामुळे अगदी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो. विशेषतः आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांसाठी ही योजना फायदेशीर आहे. येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा