शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देत आहे 3.15 लाख रुपये अनुदान खात्यात अशाप्रकारे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत.यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

.राज्यातील शेतकरी बचत गटांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. 2017 च्या शासन निर्णयानुसार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादनक्षमतेत सुधारणा व्हावी आणि श्रम व वेळ वाचवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.एकूण खर्च 3,50,000 रुपये आहे.यासाठी शासनाकडून 3,15,000 अनुदान दिले जाईल.तर बचत गटाने केवळ 35,000 स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील. सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, त्यानंतर ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करता येतील.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment