सरकार देत आहे मुद्रा लोन योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज असा करा लगेच अर्ज March 12, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन (PMMY) कार्यक्रम ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळेल. ‘प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना’ असे या योजनेचे नाव आहे. ही योजना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे.Mdruda Loan 2025 हे सुद्धा वाचा:- स्टेट बँक देणार लाडक्या बहिणींना कोणत्याही हमी शिवाय कर्ज असा करा लगेच अर्ज आता तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50000.00 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता PM मुद्रा कर्ज योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना कर्ज दिले जाणार आहे. ₹ 50,000 ते ₹ 10 लाखांपर्यंतचे कर्ज सरकारकडून देण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क नाही. तुम्ही जवळच्या बँकेला भेट देऊन या कर्जासाठी अर्ज करू शकता. पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याज कर्जाच्या रकमेच्या आधारावर भरावे लागते ज्यामध्ये अर्जदारांना 10% ते 12% पर्यंत व्याज द्यावे लागते हे सुद्धा वाचा:- स्टेट बँक देणार लाडक्या बहिणींना कोणत्याही हमी शिवाय कर्ज असा करा लगेच अर्ज .मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक पात्रता निकष आहेत:अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असावे.अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.बँकेने डिफॉल्टर घोषित केलेले लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायाचे तपशीलवार वर्णन आणि योजना सादर करावी लागेल.