लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार येथे बघा यादीत तुमचे नाव आहे का

नमस्कार मित्रांनो ‘लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ २६ तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

 

नवीन अर्थसंकल्पाच्या काळामध्ये लाभार्थींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल

येथे क्लिक करुन बघा यादीत आपले नाव

 

. अर्ज पडताळणीपुर्वीच यामध्ये चार हजार महिलांनी योजनेचा लाभ थांबविण्याचे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना योग्य त्या प्रमाणे लाभ मिळणे सोपे होणार आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ यादीत आपले नाव आले का? हे तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपले नाव असल्याची खात्री करा.

येथे क्लिक करुन बघा यादीत आपले नाव

Leave a Comment