लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून 1500 रुपये जमा होण्यास झाली सुरुवात June 5, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला होता. आता महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः ही माहिती दिली आहे. आजपासून महिलांच्या खात्यात मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येथे क्लिक करून बघा महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही असं करा चेक त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मे महिना उलटून गेला तरीही खात्यात १५०० रुपये जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मे महिन्याचा हप्ता कधी येणार, जूनच्या हप्त्याचं काय असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान, आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितले आहे. येथे क्लिक करून बघा महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही असं करा चेक