लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता

Majhi Ladki Bahin Update Mayनमस्कार मित्रांनो शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे. यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

 

.मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तुमचंही या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते जाणून घ्या.

 

हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये येथे बघा यादीत आपले नाव

लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहे. या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांकडे कोणतेही चारचाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या महिलांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही

 

हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मिळणार तीन हजार रुपये येथे बघा यादीत आपले नाव

Leave a Comment