लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद January 3, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागाची महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते. पण सध्या यावर मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. अनेक अर्जांची छाननी होऊन काही अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.परिस्थितीमुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांना फटका बसण्याची शक्यता आहे. हे सुद्धा वाचा:- जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये इथे बघा पूर्ण माहिती त्यामुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागाची महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे (ladki bahin yojana) पाहिले जाते. पण सध्या यावर मोठ्या चर्चा होताना दिसत आहेत. अनेक अर्जांची छाननी होऊन काही अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .पण या छाननीमुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे सुद्धा वाचा:- जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये इथे बघा पूर्ण माहिती योजनेतील अर्जदार पात्रता निकष पाळत आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. या छाननी प्रक्रियेमुळे योजनेत होणारे गैरप्रकार रोखले जाणार आहेत.