लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही १५०० रुपये यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा झाला आहे. परंतु आता लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे.

येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाहीत पैसे

 

तपासणी झाल्यावर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आमच्याकडे अनेक अर्ज आहेत की ज्यात त्यांनी स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. लग्न होऊ स्थलांतरित झालेल्या महिलांचा आधार नंबर चुकीचा असणे, सरकारी नोकरी असणे, यामुळे मी पात्र नाही, असं अनेक महिलांनी सांगितले आहेत. त्यामुळे सरसरकट सर्व अर्जांची फेरतपासणी होणार नाही.

 

येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाहीत पैसे

Leave a Comment