लाडक्या बहिणींना मे महिन्यात मिळणार तीन हजार रुपये तुमचं नाव आहे का तपासा यादीत

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. एप्रिलच्या हप्त्यानंतर आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.विधानसभा निवडणूकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत काही अंबलबजावणी अजूनही झालेली नाही. दरम्यान, मे महिन्यात आता काही लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये दिले जाणार आहेत

 

हे सुद्धा वाचा: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

.लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहेत. तर काही महिलांना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. ज्या लाभार्थी महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना मे महिन्यात ३००० रुपये जमा मिळण्याची शक्यता आहे. या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाऊ शकतो. परंतु लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचा लाभ बंद केला जाईल.लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत

हे सुद्धा वाचा: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

 

.परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा काही कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर त्यांना मे महिन्यात ३००० रुपये दिले जाऊ शकतात.लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो. या योजनेत मे महिन्यातदेखील महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment