लाडक्या बहिणींची संक्रात गोड होणार या तारखेला खात्यात पैसे जमा होणार यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2024 या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा झाले होते. पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत. जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे.

 

हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे.राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरूवात जुलै महिन्यापासून केली होती

 

येथे क्लिक करुन बघा या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 1500 रुपये जमा

 

. त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा केले होते. अशाप्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रूपये जमा केले आहेत.

Leave a Comment