लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज.! उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला लाडक्या बहिणींसाठी हा मोठा निर्णय January 26, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा करुन महिलांचे अर्ज मंजूर केले. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी असूनही पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले. हे सुद्धा वाचा:- सरकार देनार नागरिकांना मोफत वीज व 78 हजार रुपये असा करा अर्ज मात्र आता निकालानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहेत. तसेच ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत ते अर्ज बाद केले जातील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, असे बोललं जात आहे.विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. हे सुद्धा वाचा:- सरकार देनार नागरिकांना मोफत वीज व 78 हजार रुपये असा करा अर्ज ते कोल्हापुरात बोलत होते.विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.“ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरु राहणार आहे. त्यात अजिबात खंड पडणार नाही. त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहिल”, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.