लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये यादीत आपले नाव तपासा March 27, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हफ्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले.त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? हे सुद्धा वाचा:- राज्य सरकार करणार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 20 हजार रुपये जमा यादीत नाव बघा योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता ८ मार्च २०२५ रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हफ्ता देण्याची शक्यता आहे. यंदा रामनवमी ६ एप्रिल २०२५ रोजी आहे. त्यामुळे ६ ते १० एप्रिलदरम्यान महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.’मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ९ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून, त्यातील ५ लाख महिला जानेवारीत आणि ४ लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरल्या आहेत. हे सुद्धा वाचा:- राज्य सरकार करणार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 20 हजार रुपये जमा यादीत नाव बघा मात्र, मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.विशेष म्हणजे, एकूण ५० लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यांना यापुढील हफ्ते मिळणार नाहीत.