10 लाख रुपये पर्यंत मिळणार तुम्हाला बिनव्याजी कर्ज महामंडळाची ही नवीन योजना असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो इतर मागास वर्ग प्रवर्गातील होतकरू युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास वर्ग महामंडळामार्फत विविध योजना (Mahamandal Yojana) राबविल्या जातात.त्यापैकी वैयक्तिक व्याज परतावा योजना ही सर्वात लोकप्रिय झाली आहे.

येथे बघा कसा करायचा अर्ज

योजनेंतर्गत सुमारे १० लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.उद्योग, व्यवसाय स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणून पैशाची गरज निर्माण होत असते. आर्थिक स्थिती कमजोर असलेले युवक कौशल्य असूनसुद्धा व्यवसाय करू शकत नाही. अशांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने इतर मागास विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज आहेत. गडचिरोली (Gadchiroli) येथे सामाजिक न्याय विभागात महामंडळाची कार्यालये आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गावातूनच युवक कर्जासाठी अर्ज करू शकतात.

येथे बघा कसा करायचा अर्ज

Leave a Comment