तुमची मुलगी लखपती होणार! १८ वर्षांची होईपर्यंत राज्य सरकार देतंय १ लाख रुपये; ‘असा करा अर्ज May 9, 2025 by Liveyojana Lek Ladki Yojana Apply 2025नमस्कार मित्रांनो सरकारने आतापर्यंत मुलींसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रासोबत अनेक राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी काही खास योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे . योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेत मुलींना १,०१,००० रुपये दिले जातात येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा . महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात.या योजनेत तुमची लेक १८ वर्षांची होईपर्यंत पैसे दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना हे पैसे दिले जातात. या योजनेत मुलगी जन्माला आल्यावर ५००० रुपये दिले जातात. जेव्हा तुमची मुलगी पहिलीत जाईल, तेव्हा तिला ६००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी जेव्हा सहावीत जाईल तेव्हा ६००० रुपये दिले जातील.यानंतर मुलीचे दहावीचे शिक्षण झाल्यावर अकरावीत प्रवेश घेईल तेव्हा ८००० रुपये दिले जातील. यानंतर मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल. तेव्हा मुलींना ७५००० रुपये दिले जातील. मुलींच्या शिक्षणासाठी ही मदत केली जाते येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा