हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये होणार जमा येथे बघा पात्र शेतकरी कोणते
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये होणार जमा येथे बघा पात्र शेतकरी कोणते
महसूल विभागात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्यात येत आहे. विभागातील मागील २५ वर्षापासून प्रलंबित असलेले विषय शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.पुणे जिल्ह्याने सादरीकरण केलेल्या बाबींच्या अनुषंगाने विविध शासन निर्णय काढण्यात येणार असून त्यामुळे राज्याच्या महसूलात २० हजार कोटींची वाढ होईल.