घरबसल्या करा मोबाईलवर शेत जमीन वारसा हक्कासाठी अर्ज येथे बघा प्रकिया

नमस्कार मित्रांनो शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक असते. बऱ्याच लोकांना वारसा हक्काची नोंद कशी करायची या बद्दलची माहिती नसते.मात्र आता ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सहज करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती

हे सुद्धा वाचा:- 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! शिक्षण मंडळांने घेतला विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय

 

 

वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

मृत्यू प्रमाणपत्र

जमिनीचे 8 अ चे उतारे

सर्व वारसांचे पत्ते आणि नात्याचे पुरावे

शपथेवरील प्रतिज्ञापत्र

हे सुद्धा वाचा:- 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.! शिक्षण मंडळांने घेतला विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करावी?

सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वर भेट द्या. नंतर 7/12 दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली’ वर क्लिक करा. त्यात ‘Create New User’ वर क्लिक करून नोंदणी करा. लॉग-इन केल्यानंतर ‘7/12 Mutations’ पर्याय निवडा. अर्जदाराची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यावर तलाठी कार्यालयात तो अर्ज पडताळला जातो. यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नवीन नोंद केली जाते.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

मृत्यू प्रमाणपत्र

रेशन कार्ड प्रत

सेवा पुस्तिका (जर लागू असेल तर)

दरम्यान, वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी वेगळे असतात. नॉमिनीला केवळ आर्थिक व्यवहारासाठी अधिकार मिळतो, तर वारस हक्क प्रमाणपत्राने जमिनीच्या मालकीसाठी अधिकार मिळतात.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा