हे सुद्धा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपयेअनुदान असा करा अर्ज
हे सुद्धा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपयेअनुदान असा करा अर्ज
त्यामध्ये संबंधित जमिनीच्या हद्दी स्पष्ट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक तांत्रिक बाबींचा समावेश करून नकाशा तयार करण्यात येईल. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे.ई-मोजणी 2.0 प्रणालीच्या महत्त्वाच्या बाबीडिजिटल ‘क’ प्रत सहज उपलब्ध – नागरिक घरबसल्या ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.अक्षांश आणि रेखांशासह मोजणी नकाशे – जमिनीच्या मोजणीची अचूकता वाढणार.
पब्लिक पोर्टलवर सहज माहिती – कोणालाही अधिकृत नकाशे पाहता येणार.प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता – चुकीच्या मोजण्या आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना.मोजणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला डिजिटल स्वाक्षरी असलेली ‘क’ प्रत ऑनलाइन स्वरूपात मिळणार असून, त्यामध्ये संबंधित जमिनीच्या हद्दी स्पष्ट दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक तांत्रिक बाबींचा समावेश करून नकाशा तयार करण्यात येईल. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक बनणार आहे.ई-मोजणी 2.0 प्रणालीच्या महत्त्वाच्या बाबी
डिजिटल ‘क’ प्रत सहज उपलब्ध – नागरिक घरबसल्या ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.अक्षांश आणि रेखांशासह मोजणी नकाशे – जमिनीच्या मोजणीची अचूकता वाढणार.पब्लिक पोर्टलवर सहज माहिती – कोणालाही अधिकृत नकाशे पाहता येणार.प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता – चुकीच्या मोजण्या आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना.