1880 पासूनचे जमिनीचे उतारे अशा प्रकारे बघा आपल्या मोबाईलवर दोन मिनिटात

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जमीनीचा तुकडा हा अत्यंत भावनिक विषय ठरतो, त्यामुळे बरेचदा शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरुन वाद देखील होतात

 

.परंतू याआधीच जर का जमीनीच्या सातबारामध्ये काही फेरफार झालेले असतील तर ते पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. परंतु आता हे सर्व सोपे झाले आहे. आता आपण 1880 पासूनचे जमीनीचे सर्व जुने सातबारा फेरफार अगदी आपल्या मोबाईलवर देखील पाहू शकणार आहेत.

 

येथे क्लिक करून बघा उतारा कशाप्रकारे डाउनलोड करायचा

डिजीटल भारत या योजने अंतर्गत सर्व शासकीय कागदोपत्री कामे संगणकावर घेण्याचा भारतीय केंद्र शासनाचा निर्णय जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील राबवला जात आहे. त्याचेच फलीत म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जमीनीच्या सातबारामध्ये झालेले फेरफार त्यांना घरबसल्या बघता येणार आहेत.

 

येथे क्लिक करून बघा उतारा कशाप्रकारे डाउनलोड करायचा

Leave a Comment