लाडकी बहीण होणार लखपदी सरकारने सुरू केली नवीन योजना असा करा लगेच अर्ज

नमस्कार मित्रांनो भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे ‘लखपती दीदी’ (Lakhpati Didi Yojana) ही योजना होय.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून या उपक्रमाची घोषणा केली. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि आर्थिक स्वायत्तता मिळवता यावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

या संकल्पनेअंतर्गत बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांना उत्पन्नाचे किमान दोन स्त्रोत निर्माण करता येतील, जेणेकरून त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक होईल. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळावे, यासाठी मदत केली जाते. आपला स्वतःचा व्यवसाय उभारणे किंवा आधीच सुरू केलेला व्यवसाय विस्तारण्याची संधी महिलांना मिळते.

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या ‘उमेद’ अभियानाद्वारे ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला असून, राज्यभरातील लाखो महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे.आतापर्यंत लाखो महिला या संकल्पनेचा लाभ घेत यशस्वी व्यावसायिक झाल्या आहेत. मार्च 2024 अखेरपर्यंत 26 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला शेतीपूरक व्यवसाय, गृहउद्योग, लघुउद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तकला, शिलाई- भरतकाम आदी क्षेत्रांमध्ये स्वतःचे आर्थिक स्वावलंबन निर्माण करत आहेत.

Leave a Comment