केंद्राची लखपती दीदी योजना ही खूप लोकप्रिय आहे.लखपती दीदी योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचसोबत लखपती दीदी योजनेत १ लाख ते ५ लाखांचे कर्ज दिले जाते
लखपती दीदी या योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय हे लोन दिले जाते