लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार येथे जाणून घ्या कारण आला समोर May 19, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान, काही महिलांच्या खात्यात १,५०० च्या ऐवजी ३,००० रुपये येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे सुद्धा वाचा:- या तारखेला खात्यात होणार मे महिन्याच्या हफ्ता जमा यादीत नाव बघा लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. काही बहिणींच्या खात्यात ३,००० रुपये पाठवले जाणार आहे. मागच्या महिन्यात या महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा मागच्या आणि सुरु असलेल्या महिन्याचे असे एकत्रित ३,००० रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. इतर महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होतील हे सुद्धा वाचा:- या तारखेला खात्यात होणार मे महिन्याच्या हफ्ता जमा यादीत नाव बघा . ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. अशा सर्व बहिणींच्या खात्यात एकाच वेळी दोन हप्त्यांची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे. अशा प्रकारे, या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जातील. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्तेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पैसे २५ मे पासून पाठवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर ३१ मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होती. महाराष्ट्र राज्यातील एकूण २.५२ कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहत आहेत.