लाडक्या बहिणीसाठी बातमी.! या तारखेपासून खात्यात 2100 रुपये जमा होण्यास होणार सुरुवात यादी तपासा

नमस्कार मित्रांनो सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

 

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती.

येथे क्लिक करून बघा या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये

 

ही योजना जून महिन्यांपासून सुरु झाली आहे. या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे.

येथे क्लिक करून बघा या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये

Leave a Comment