हे सुद्धा वाचा:- रेशनधारकांसाठी मोठी बातमी 1 जानेवारीपासून लागू होणार हे नवीन नियम
हे सुद्धा वाचा:- रेशनधारकांसाठी मोठी बातमी 1 जानेवारीपासून लागू होणार हे नवीन नियम
. सहाव्या हफ्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत ३,६८९ कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत २.४६ कोटी लाडक्या बहिणींना सहावा हफ्ता मिळाला आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहेलाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळण्यास सुरूवात झाली. प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा होतात. सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा झालेल्या महिलांच्या बँक खत्यावर ९००० रुपये जमा झाले आहेत.
महायुती सरकार आल्यावर महिलांना दरमहा २१०० रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती. आता सरकारकडून कधी ही घोषणा होतेय याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.