लाडक्या बहिणींसाठी बातमी.! या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही

नमस्कार मित्रांनो बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काल अजित पवारांनी लाडक्या बहि‍णींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहि‍णींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत.

येथे क्लिक करून बघा या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मार्च महिन्याचे पैसे

 

या योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहेलाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता ७-८ मार्च रोजी जमा झाला आहे. दरम्यान, यावेळीच फेब्रुवारी- मार्च अशा दोन महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता होती. मात्र, ८ मार्च महिला दिनी फक्त फेब्रुवारीचा हप्ता वितरीत करण्यात आला. दरम्यान, आता लवकरच मार्च महिन्याचाही हप्ता जमा केला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेता हप्ता ६ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येईल. दोन टप्प्यांमध्ये ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच मार्चचाही हप्ता दिला जाईल. त्यामुळे या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा होईल, म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत

येथे क्लिक करून बघा या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मार्च महिन्याचे पैसे

.

Leave a Comment