लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याच्या १५०० रुपये झाले जमा यादीत आपले नाव तपासा

नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

 

फेब्रुवारी महिन्याचे पैसे ८ मार्चच्या आधी जमा झाले होतो.त्यानंतर आता मार्च महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल १२ मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत

येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

 

.लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) ८ मार्च महिला दिनाच्या मूहूर्तावर महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर ७ ते १२ मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचाही हप्ता दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात आले का पैसे

Leave a Comment