लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता यादीत नाव बघा

नमस्कार मित्रांनो : लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गंत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.आता आकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असेलल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत नाव बघा 

पुढील दोन आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फक्त एप्रिल महिन्यातील 10वा हप्ता दोन दिवस उशीरा म्हणजे 2 मे रोजी जमा झाला होता. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यी महिलांमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. आज 16 मे असून पुढील 14 दिवसांत म्हणजेच 30 मेपर्यंत 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप हप्त्याच्या नेमक्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही.लाडकी बहीण योजनेच्या खात्यांचा आणि कागदपत्रांचा वापर सायबर आणि हवाला गुन्ह्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला. जुहू पोलिसांनी या प्रकरणी एका टोळीचं पितळ उघडं पाडलं आहे

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत नाव बघा 

 

. यानंतर सराकरने लाडकी बहीण योजनेच्या खात्यांची पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40 हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या बहिणींना उद्याोग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्याोगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे. ही योजना सध्या विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

Leave a Comment