लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज.! या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 4500 हजार रुपये येथे बघा पात्र महिला May 4, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वककांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना महिना १५०० रुपये दिले जातात . सरकारने आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून जुलै ते मार्चपर्यंतचे २ कोटी ४१ लाख रुपये दिले आहेत.२ मे २०२५ रोजीपासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाला आहे. येथे क्लिक करून बघा कोणाला मिळणार 4500 रुपये लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना १५०० रुपये मिळत आहेत. तर काहींना खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहेत. काही महिलांना केवळ ५०० रुपयांवर समाधान मानावं लागले आहे. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचे महिना ५०० रुपये मिळाले आहेत. मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया दोन मेपासून पुढील २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा महिन्याचा हप्ता पात्र महिलांना २ मेपासून सुरू झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात ५०० रुपये देखील जमा झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात काही महिला किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे फक्त ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. येथे क्लिक करून बघा कोणाला मिळणार 4500 रुपये