लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! आता लाडक्या बहिणींना मिळणार घरकुल योजनेचा लाभ असा करावा लागणार अर्ज

नमस्कार मित्रांनो नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. त्यातही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना १३ लाखांपेक्षा अधिक घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.एका वर्षात २० लाखांपेक्षा अधिक घरे मिळणार आहेत,

 

हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार नऊ हजार रुपये जमा येथे क्लिक करून बघा

 

अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र, आता यात वाढ करून तब्बल १३ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत

हे सुध्दा वाचा:- या लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार नऊ हजार रुपये जमा येथे क्लिक करून बघा

 

.यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नाही. या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २० लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ, अशी घोषणाही करण्यात आली आहे. यात ज्यांना खरेच गरज आहे अशांनाच घरे देण्यात येणार आहेत. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील पाच वर्षांत घरे देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे.

Leave a Comment