लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे चेक करा ऑनलाईन December 29, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही , अशा महिलांनी पुढे काय करायचं?महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, तर त्यांना या योजनेचा पैसा मिळणार नाही.त्यासाठी महिलांना आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे लागेल येथे क्लिक करुन बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक आहे का .आधार लिंक असलेल्या दुसऱ्याच बँक खात्यावर पैसेमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अॅपलोड केले. मात्र, हे बँक खाते आधारशी लिंक नव्हते, तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते. त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले. येथे क्लिक करुन बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक आहे का