नमस्कार मित्रांनो आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Avak) 02 लाख 7 हजार क्विंटलची आवक झाली. या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सव्वा लाख क्विंटल ची आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda market) कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी सातशे रुपये, धुळे बाजारात सरासरी 800 रुपये, धाराशिव बाजारात १०५० रुपये तर नागपूर बाजारात 1100 रुपये, तर भुसावळ बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला.तर आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) लासलगाव बाजारात 1100 रुपये, सिन्नर बाजारात 1130 रुपये, कळवण बाजारात 1050 रुपये, पैठण बाजारात 950 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये तर आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) लासलगाव बाजारात 1100 रुपये, सिन्नर बाजारात 1130 रुपये, कळवण बाजारात 1050 रुपये, पैठण बाजारात 950 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1125 रुपये तर गंगापूर बाजारात 820 रुपयांचा दर मिळाला.पिंपळगाव बसवंत बाजारात 1125 रुपये तर गंगापूर बाजारात 820 रुपयांचा दर मिळाला.
येथे क्लिक करून पाहा तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे नवीन दर