जिओ धारकांसाठी खुशखबर.! नवीन वर्षानिमित्त जिओचा जबरदस्त प्लान मिळणार इतके दिवस मोफत डेटा December 31, 2024 by Liveyojana नमस्कार मित्रांनो टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नेहमीप्रमाणे नववर्षाच्या निमित्ताने नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. जिओने वर्ष 2025 च्या निमित्ताने 2025 रुपयांच्या किंमतीचा प्लॅन लाँच केला आहे.या प्लॅनमध्ये यूजर्सला डेटा, कॉलिंगसह 2000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे कूपन आणि ऑफर बेनिफिट्सचाही फायदा मिळेल. हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर अशा प्रकारे करावा लागणार अर्ज नववर्षाच्या निमित्ताने तुम्ही 2025 रुपये किंमतीचे रिचार्ज करू शकता.जिओने नववर्षाच्या निमित्ताने 2025 रुपये किंमतीचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची वैधता 200 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे, 200 दिवसांसाठी हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर अशा प्रकारे करावा लागणार अर्ज एकूण 500 जीबी डेटाचा फायदा मिळेल.याशिवाय, प्लॅनमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. प्लॅनमध्ये JioCinema, JioCloud आणि JioTV सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस दिला जातो. जिओ यूजर्सला या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी 11 जानेवारीच्या आधीच रिचार्ज करावे लागेल.2025 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या यूजर्सला यावर 2150 रुपयांचे पार्टनर कूपन आणि गिफ्ट्स मिळणार आहेत. यूजर्सला EaseMyTrip ट्रिपवरून फ्लाइट बूक केल्यास 1500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy वरून 499 रुपयांपेक्षा अधिक किंमतीची ऑर्डर केल्यास 150 रुपयांपर्यंत सूटमिळेल.एवढेच नाही तर Ajio शॉपिंग प्लेटफॉर्मवरून 2500 रुपयांपेक्षा अधिकची शॉपिंग केल्यास 500 रुपयांपर्यंत डिस्काउंट कूपनचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, यूजर्सला 2025 रुपयांचा रिचार्जवर 2,150 रुपयांपर्यंत डिस्काउंट कूपन मिळतील.