जिओ धारकांसाठी आनंदाची बातमी.! फक्त 100 रुपयात मिळणार तुम्हाला इतके दिवस मोफत इंटरनेट डेटा

नमस्कार मित्रांनो भारतातील टेलिकॉम कंपन्या जास्त व्हॅलिडीटी आणि बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्ससाठी लाँच करत आहेत. यामध्ये BSNL, जियो, एयरटेल आणि वोडाफोन आइडिया या कंपन्यांचा समावेश आहे.या कंपन्या त्यांच्या युजर्सासाठी 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात.

 

या प्लॅनमध्ये युजर्सना कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. यातील अनेक प्लॅन्स युजर्सच्या बजेटमध्ये देखील असतात.आता आम्ही तुम्हाला अशाच एका बजेट प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

 

हे सुद्धा वाचा:- सरकार देत आहे 15 ते 50 लाख रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

या प्लॅनची किंमत केवळ 100 रुपये आहे, या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. हा प्लॅन भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने लाँच केला आहे. ज्या युजर्सना कमी बजेटमध्ये जास्त दिवसांची व्हॅलिडीटी पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. चला तर मग जिओने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. आता आम्ही तुम्हाला अशाच एका बजेट प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनची किंमत केवळ 100 रुपये आहे, या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. हा प्लॅन भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने लाँच केला आहे. ज्या युजर्सना कमी बजेटमध्ये जास्त दिवसांची व्हॅलिडीटी पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. चला तर मग जिओने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. जिओने त्यांच्या युजर्ससाठी 100 रुपयांच्या किंमतीत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे. जिओचा हा बजेट फ्रेंडली प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. जिओचा हा परवडणारा रिचार्ज हा एक डेटा प्लॅन आहे जो युजर्सना 90 दिवसांसाठी डेटा बेनिफिट्स देतो. म्हणजेच तुम्ही केवळ 100 रुपयांच 90 दिवसांसाठी डेटाचा वापर करू शकणार आहात

हे सुद्धा वाचा:- सरकार देत आहे 15 ते 50 लाख रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

 

.जिओच्या या 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 5 जीबी डेटा बेनिफिट दिला जाणार आहे. यूजर या 90 दिवसांसाठी मनसोक्त इंटरनेट डेटाचा आनंद घेऊ शकतात. 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या क्षेत्रात राहणारे युजर्स या प्लॅनच्या मदतीने अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकणार आहेत. याशिवाय, डेटा संपल्यानंतरही, तुम्ही कमी वेगाने इंटरनेटचा लाभ घेऊ शकाल. त्यामुळे ज्या युजर्सना इंटरनेट डेटाची जास्त आवश्यकता असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन अत्यंत बेस्ट आहे.100 रुपयांच्या जिओच्या या रिचार्ज प्लॅनसोबत युजर्सना 90 दिवसांसाठी ओटीटी बेनिफिट्स ऑफर केले जाणार आहेत. फक्त 100 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला एकूण 5 जीबी डेटा आणि जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण 100 रुपयांत तुम्हाला केवळ इंटरनेट डेटाच नाही तर ओटीटीचा देखील आनंद घेता येणार आहे.जिओ प्लॅन तुम्ही तुमच्या सध्याच्या प्लॅनसह वापरू शकणार आहात. तुम्ही सक्रिय प्लॅनसह जिओ 100 रुपयांचा प्लॅन स्वीकारू शकता

Leave a Comment