महिलांसाठी खुशखबर.! सरकारने सुरू केली महिलांसाठी नवीन योजना मिळणार आता इतके रुपये

नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2005 -06 या वर्षी एक नवीन योजना चालू झालेली आहे. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना असे आहे

 

. या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू गर्भवती महिलांना लाभ होत आहे.अनेक महिलांना सिजेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसतो. परंतु ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची योजना ठरलेली आहे

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

 

. ही योजना केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित होती. परंतु आता शहरी भागातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे . आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पैसे दिले जातात. ग्रामीण भागातील महिलांना डिलिव्हरीसाठी 700 रुपये दिले जातात. तर शहरी भागातील महिलांना 600 रुपये दिले. जातात त्याचप्रमाणे जर सिझेरियन डिलिव्हरी झाली तर 1500 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतात. शासकीय रुग्णालयासह घरी प्रसूती झालेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच या योजनेअंतर्गत मातांसह बाळांची काळजी देखील योग्य पद्धतीने घेतली जाते.

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment