पोस्ट ऑफिस पदांची यादी झाली जाहीर येथे लवकर यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो भारतीय टपाल विभागाने 21 मार्च 2025 रोजी ग्रामीण टपाल सेवक (GDS) पदांसाठी मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. ही लिस्ट 22 राज्यांसाठी जाहीर केली गेली आहे

 

.भारतीय टपाल विभागाच्या या भरतीमध्ये एकूण 21,413 ग्रामीण टपाल सेवक (GDS) पदं भरण्यात येणार आहेत.

येथे क्लिक करून बघा ग्रामीण टपाल सेवकचे मेरिट लिस्ट

 

निवड झालेल्या उमेदवारांची लिस्टमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर उत्तर-पूर्वी राज्यांचा समावेश आहे.भारतीय टपाल सेवकसाठी निवडलेले उमेदवार 10 वी बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जातात. ही गुणवत्ता यादी संगणकावर आधारित आहे, ज्यामध्ये दहावीच्या गुणांवर आधारीत आहे. तथापि, उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून आणि दिलेल्या गुणांशी जुळल्यावरच अंतिम निवड केली जाईल.

निवडले गेलेले उमेदवारांना माहिती देण्यात आले आहे. त्यांना 7 एप्रिल 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी आपल्या सर्व कागदपत्राची पडताळणी विभागीय प्रमुखाकडून करावी. पडताळणी दरम्यान उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसह आणि त्याच्या 2 सेट स्व-प्रमाणित फोटोकॉपीसह उपस्थित राहावे लागेल.

येथे क्लिक करून बघा ग्रामीण टपाल सेवकचे मेरिट लिस्ट

Leave a Comment