ग्राहकांसाठी मोठी माहिती.! या बँकेने घेतला मोठा निर्णय मिळणारा हा फायदा April 15, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आघाडीची खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. २.७५% इतका नवा व्याजदर जाहीर करण्यात आला असून, हा दर ICICI आणि Axis बँक यांच्या तुलनेतही कमी आहे.त्यामुळे बचत खात्यात पैसे ठेवणे आता पूर्वीइतके फायदेशीर राहणार नाही .बँकेने १२ एप्रिल २०२५ पासून हा निर्णय लागू केला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग दुसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात करून तो ६% वर आणला, यानंतर HDFC बँकेने देखील निधीवरील खर्च कमी करण्यासाठी हा पाऊल उचलले आहे हे सुद्धा वाचा:- फक्त दहा हजार रुपयांमध्ये मिळवा हे हिरोची नवीन दमदार इलेक्ट्रिक स्कूटर येथे बघा .SBI आणि PNB या सरकारी बँका गेल्या काही वर्षांपासून 2.70% इतकेच व्याज देत आहेत. बँक ऑफ बडोदा देखील सध्या 2.75% व्याजदरावर आहे. HDFC बँकेने 2023 मध्ये HDFC लिमिटेडचे विलीनीकरण केल्यानंतर तिचा क्रेडिट-डिपॉझिट रेशो (CD Ratio) 100% च्या वर गेला होता, जो आता 98% पर्यंत खाली आला आहे. पण हा आकडा पूर्वीच्या 85-87% पेक्षा अजूनही जास्त आहे.HDFC बँकेचे सुमारे ६ लाख कोटी रुपयांचे CASA डिपॉझिट असून त्यात ७०% हिस्सा बचत खात्यांचा आहे. हे सुद्धा वाचा:- फक्त दहा हजार रुपयांमध्ये मिळवा हे हिरोची नवीन दमदार इलेक्ट्रिक स्कूटर येथे बघा व्याजदर कपात केल्याने बँकेचा निधी खर्च कमी होईल, मात्र ग्राहकांच्या दृष्टीने बचत खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणखी घटेल.यामुळेSBI आणि PNB या सरकारी बँका गेल्या काही वर्षांपासून 2.70% इतकेच व्याज देत आहेत. बँक ऑफ बडोदा देखील सध्या 2.75% व्याजदरावर आहे. HDFC बँकेने 2023 मध्ये HDFC लिमिटेडचे विलीनीकरण केल्यानंतर तिचा क्रेडिट-डिपॉझिट रेशो (CD Ratio) 100% च्या वर गेला होता, जो आता 98% पर्यंत खाली आला आहे. पण हा आकडा पूर्वीच्या 85-87% पेक्षा अजूनही जास्त आहे.HDFC बँकेचे सुमारे ६ लाख कोटी रुपयांचे CASA डिपॉझिट असून त्यात ७०% हिस्सा बचत खात्यांचा आहे. व्याजदर कपात केल्याने बँकेचा निधी खर्च कमी होईल, मात्र ग्राहकांच्या दृष्टीने बचत खात्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा आणखी घटेल. .