शेतकऱ्यांनो पीक विम्याचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यात येणार अशा प्रकारे तपासा April 20, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे अनुदान (Government Scheme Subsidy) ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना (Pik Vima Yojana) किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येता येथे क्लिक करून बघा पिक विम्याचे पैसे कोणत्या खात्यात येतात त.अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट (Bank Account) सदर अर्जासोबत दिलेला होतं किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान नेमकं कुठल्या बँकेत येईल, असे प्रश्न शेतकरी विचारत असतात.सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीकविमा अनुदान खात्यावर येत आहेत. मात्र नेमक्या कुठल्या बँकेत येतात हे लक्षात येत नाही. म्हणूनच आपण या एनपीसीआय या संकेतस्थळावरून साध्या सोप्या शब्दात समजून घेऊयात…. येथे क्लिक करून बघा पिक विम्याचे पैसे कोणत्या खात्यात येतात