मोदी सरकारची तरुणांसाठी नवीन योजना महिन्याला मिळणार 8 हजार रुपये येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

नमस्कार मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये महिलां सक्षमीकरणासाठी, तरुणांसाठी अनेक योजना आहे. तरुणांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी पीएम कौशल्य विकास योजना राबवण्यात आली आहे यामध्ये तरुणांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. याचसोबत चांगल्या कंपनीत काम करायची संधीदेखील मिळणार आहे.

 

हे सुद्धा वाचा: आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करायचे मिळणार 5 लाख रुपये मोफत विमा येथे क्लिक करा

याचसोबत त्यांना स्टायपेंडदेखील मिळणार आहेकेंद्र सरकारने देशातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत तरुणांना नवीन गोष्टी शिकायलादेखील मिळतात. याचसोबत स्टायपेंडदेखील दिले जाते. याचसोबत पुढे भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्हाला जे काही ट्रेनिंग दिले जाईल, त्यावर तुम्हाला चांगली नोकरीदेखील मिळेल.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही २०१५ मध्ये सुरु केली होती. या योजनेत रोजगार देण्यासाठी तरुणांना सरकारकडून मदत केली जाते. तरुणांना ट्रेनिंग दिले जातात. ४० फील्डमध्ये काम करण्यासाठी तरुणांना ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी स्किल सर्टिफिकेटदेखील दिले जाते.याचसोबत ट्रेनिंगच्या कालावधी तरुणांना दर महिन्याला ८००० रुपये दिले जातात.

हे सुद्धा वाचा: आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करायचे मिळणार 5 लाख रुपये मोफत विमा येथे क्लिक करा

 

त्यानंतर प्लेसमेंटसाठीही मदत केली जाते. या योजनेअंतर्गत कोट्यवधी तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे.या योजनेत १५ ते ४५ वयोगटातील आणि १८ ते ५९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यामध्ये तीन प्रकारचे कोर्स आहेत. एक म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेनिंग, स्पेशल प्रोजेक्ट आणि रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचा समावेश आहे. या योजनेतून तरुणांना खूप काही शिकायला मिळेल. याचसोबत कामाचा अनुभवदेखील मिळेल.

Leave a Comment