नमस्कार मित्रांनो वर्षाच्या शेवट्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात मोठी तेजी पहायला मिळाली.या
तेजीमुळे सोन्याच्या दराने नवा उच्चांकी दर गाठला. पण आता वर्षाच्या अखेर सोन्याचे दर गडगडले आहेत. जाणून घ्या सोने किती रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा दर काय आहे.Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (31 डिसेंबर 2024) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
हे सुद्धा वाचा:- नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये खात्यात येथे बघा पात्र महिला
24 कॅरेट सोन्याच्या दरात 4400 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,80,000 रुपयांवरुन 7,75,600 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 78,000 रुपयांवरुन 77,560 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 4000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे.
हे सुद्धा वाचा:- नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये खात्यात येथे बघा पात्र महिला
यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7,15,000 रुपयांवरुन 7,11,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 71,500 रुपयांवरुन 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.18 कॅरेट सोन्याच्या दरात 3200 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 5,85,000 रुपयांवरुन 5,81,800 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 58,500 रुपयांवरुन 58,180 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहेतर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 4000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7,15,000 रुपयांवरुन 7,11,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 71,500 रुपयांवरुन 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.18 कॅरेट सोन्याच्या दरात 3200 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 5,85,000 रुपयांवरुन 5,81,800 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 58,500 रुपयांवरुन 58,180 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे