नमस्कार मित्रांनो दर गगनाला भिडले आहेत. एक तोळा सोन्याचे दर १ लाखांवर जाऊन पोहचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्नच सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत होते.परंतु आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे दर घसरले आहे आज २४कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,००,३७० रुपये आहे.
हे सुद्धा वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का
या दरात १ हजारांपेक्षा जास्त रुपयांनी कपात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला दर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा मूहूर्त चांगला आहे. आजच तुम्ही सोने खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला फायदा होईल .आज सोन्याचे दर प्रति तोळा १,१४० रुपयांनी घसरले आहेत. आज २ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत १,००,३७० रुपये आहे. हे दर काल १,०१,५१० रुपये होते. यात घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,२९६ रुपये आहे. या दरात ९१२ रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,०३७ रुपये आहे. या दरात ११४ रुपयांनी घसरण झाली आहे. म्हणजेच १० तोळ्यासाठी ११४०० रुपयांची घसरण झाली आहेआज २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०५० रुपयांनी घट झाली आहे
हे सुद्धा वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार येथे बघा तुमच्या खात्यात होणार का
. आज २२ कॅरेट सोने ९२,००० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८४० रुपयांनी घसरण झाली आहे. आज ८ ग्रॅम सोने ७३,६०० रुपयांवर विकले जात आहे.१८ कॅरेट सोन्याच्या दरात ८६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ७५,२८० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,२२४ रुपये आहे. या दरात ६८८ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात आज घट झाल्याने खरेदीदारांना मात्र दिलासा मिळाला आहे