सोने घेणाऱ्यांसाठी खुशखबर.! सोनं झालं 1600 रुपयांनी स्वस्त पहा आजचे ताजे नवीन दर

Gold Rates New June Pricesनमस्कार मित्रांनो अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होत आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव १६३० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी आज उत्तम संधी आहे. सध्या सणासुदीचे दिवस येत आहे. वटपोर्णिमा सण आहे.

 

हे सुद्धा वाचा:- तुमच्या पत्नीच्या खात्यावर दर महिन्याला जमा होणार 9 हजार रुपये आजच करा या सरकारी योजनेला अर्ज

या दिवशी अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे वाढते भाव पाहून ग्राहकांना चिंता वाटत होती. मात्र, आज हे दर कमी झाले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १६३० रुपये प्रति तोळा घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- तुमच्या पत्नीच्या खात्यावर दर महिन्याला जमा होणार 9 हजार रुपये आजच करा या सरकारी योजनेला अर्ज

 

आज सोने प्रति तोळा ९७,९७० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,३७६ रुपये आहे. या दरात १३०४ रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दर आज चांगलेच उतरले आहेत.आज १० ग्रॅम सोन्याचे दर ८९,८०० रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या दरात १५०० रुपयांनी घट झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,८४० रुपये झाले आहेत. या दरात १२०० रुपयांनी कपात झाली आहे.

Leave a Comment