सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा तुमच्या शहरातील 1 तोळ्याचा दर May 9, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला असून आता पुन्हा एकदा तेजी सुरू झाली आहे. लग्नसराई, सोन्याची वाढती मागणी, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय या सर्वांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे .गुरुवारी पुन्हा एकदा सोने महागले आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांची वाढ झाली आहे आणि या दरवाढीनंतर 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय आहे येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील नवीन दर .गुरुवारी (8 मे 2025) सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 9,90,000 रुपयांवरुन 9,96,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 99,000 रुपयांवरुन 99,600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील नवीन दर