गुढीपाडव्यापूर्वी ग्राहकांसाठी खुशखबर सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण पहा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती वधारल्याचं दिसून येतंय. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याची किमती घसरल्या होत्या. सध्या लग्नाचा सिझन असून या काळात मोठ्या प्रमाणात बाजारातून सोन्याची खरेदी केली जाते

 

.आज नव्या आठवड्याची सुरुवात असून आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

 

येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे ताजे नवीन दर

याचं कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत आज घसरण झाली आहे.Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २४ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,97,700 रूपये इतकी आहे.२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,230 रुपयांना मिळेल.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,840 मिळेल.१० ग्रॅम म्हणजे एकतोळा सोन्याचा भाव आज 82,300 एवढा आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,23,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,97,700 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,770 रुपये इतका आहे.८ ग्रॅम सोनं आज 71,816 रुपये इतका आहे.१ ग्रॅम सोनं 8,977 रुपयांनी विकलं जात आहे.

 

येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे ताजे नवीन दर

Leave a Comment