सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी सोन्याच्या दरात झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ पहा आजचे दर

नमस्कार मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत होती. कालच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली होती.

 

सध्या लग्नाचा सिझन असल्याने बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.आजच्या दिवशी देखील सोन्याचे भाव वाढले असून ग्राहकांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे.Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज ९ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,93,500 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,275 रुपयांना विकलं जात आहे.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,200 रुपयांवर आहे.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,750 रुपये इतका आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,27,500 रुपये इतका आहे

कॅरेट सोन्याचा भाव किती?२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,93,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,350 रुपये इतका आहे.८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,480 रुपये इतका आहे.१ ग्रॅम सोनं 7,935 रुपयांनी विकलं जात आहे.

 

येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

Leave a Comment