मोठी बातमी.! आठवड्याच्या सुरुवातीला सोनं झाल स्वस्त बघा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव January 13, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आठवड्याची सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती . मात्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येतंय.त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला किंचीत फायदा होण्याची शक्यता आहे येथे क्लिक करुन बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १३ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,97,900 रूपये इतकी आहे.२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,314 रुपयांना विकलं जात आहे.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,512रुपयांवर आहे.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,140 रुपये इतका आहे.तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,31,400 रुपये इतका आहे येथे क्लिक करुन बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर