खुशखबर सोन्याच्या दरात मोठी घसरण तब्बल 4 हजार रुपयांनी झाले स्वस्त पहा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सोन्याच्या किमतीतही प्रतितोळा १००० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटच्या सोन्याचा दर आज ८९,७२३ वर आला. दिवसअखेरपर्यंत या किंमती आणखी घसरू शकतात, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे मुख्य कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफशी संबंधित निर्णय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

हे सुद्धा वाचा’-  स्टेट बँकेची ही योजना करणार तुम्हाला करोडपती येथे क्लिक करून बघा 

ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर २७% पर्यंत शुल्क लादले आहे. परंतु सोने आणि चांदीला या करातून सूट दिली आहे. त्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी आणि काळजीपूर्वक विचार करून गुंतवणूकीचे निर्णय घ्यावेत.आज सकाळी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,२०५ रुपये होती

हे सुद्धा वाचा’-  स्टेट बँकेची ही योजना करणार तुम्हाला करोडपती येथे क्लिक करून बघा 

 

. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ८३,५४४ आणि ७५० शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ६८,४०४ या दराने विकले गेले.सराफ बाजारात सोन्यासोबत आज चांदीच्या किमतीही घसरल्या. सकाळच्या व्यवहारात चांदी २२०० रुपयांनी स्वस्त होऊन ९७,३०० रुपये प्रति किलो झाली. २८ मार्च रोजी चांदीची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे गेली. २७ मार्च रोजी त्याची किंमत प्रति किलोग्रॅम १,०१,००० रुपयांपर्यंत वाढली होती. परंतु गेल्या एका आठवड्यात ते सतत घसरत आहे आणि आतापर्यंत चांदी ₹ 4000 पेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.

Leave a Comment