मोठी खुशखबर.! अखेर आज सोने झाले स्वस्त येथे जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे नवीन दर March 17, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात किचिंतशी घसरण झाली आहे. MCX वर सोनं आज स्वस्त झालं आहे.तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सोन महाग झालं आहे. येथे क्लिक करून बघा ताजे नवीन दर चांदीच्या किंमतीबाबत बोलायचं झाल्यास प्रति किलो चांदी 212 रुपयांनी स्वस्त होऊन ₹1,00,526 वर ट्रेड करत आहे. जाणून घेऊयात आज काय आहेत सोन्याचे दरअमेरिका आणि युरोपीय संघात ट्रेड वॉर पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी इशारा दिला होता की जर युरोपीय संघाने अमेरिकी व्हिस्कीवरील 50 टक्क्यांचे आयात शुल्क हटवले नाही तरत्यामुळे युरोपियन वाइन आणि इतर मद्य उत्पादनांवर २०० टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादला जाईल. या अनिश्चिततेच्या काळात, गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळले आहेत, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सोने पहिल्यांदाच $३००० च्या वर जाऊन आजवरच्या उच्चांकांवर पोहोचले आहे. तर, चांदीदेखील $34 च्यावर जाऊन 5 महिन्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढली असली तरी आज भारतात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 110 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची घट झाली आहे. तसंच आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झालेली आहे. येथे क्लिक करून बघा ताजे नवीन दर