सोन्याच्या दरात मोठी घसरण; 4300 रुपयांनी स्वस्त, पहा ताजे नवीन दर April 27, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात यंदाच्या वर्षी तुफान तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दराने एक लाखाटा टप्पा सुद्धा गाठला. सोन्याच्या दरात इतकी मोठी तेजी असल्याने नागरिकांना दागिने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.सोन्याचे दर गगनानला भिडले असतानाच आता एक दिलासा देणारी बातमी आली आहे हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी येथे बघा पात्र महिला कोणत्या . कारण, सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्त्याने घसरण होत आहे.गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठे बदल झाले आहेत. सोन्याचे दर गडगडले आहेत. मंगळवारी 99,358 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेल्या सोन्याच्या दरात घसरण झाली आणि शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा दर 95,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी येथे बघा पात्र महिला कोणत्या . म्हणजेच उच्चांकी दर गाठलेल्या सोन्याच्या दरात 4300 रुपयांनी घसरण झाली आहे.सोन्याच्या किमती वाढण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेने लावलेला टॅरिफ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादले त्यानंतर काही देशांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून कर लावल्याचं जाहीर केलं. या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली.